Thane Kabaddi Tournament: ठाण्यात कबड्डीचा जल्लोष; पुरुष व महिला गटात रंगल्या थरारक लढती

State-Level Kabaddi Tournament Kicks Off in Thane: ठाण्यात सुरू असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत होतकरू, मिडलाईन, जय भवानी आणि बालगोपाळ यांचा पुरुष गटात विजय, तर महिला गटात स्नेहविकास, ओम वर्तकनगर आणि नवशक्ती संघांची विजयी वाटचाल.
Thane Kabaddi Tournament

Thane Kabaddi Tournament

sakal

Updated on

ठाणे : होतकरू, मिडलाईन, जय भवानी, बालगोपाळ यांनी पुरुष विभागात, तर स्नेहविकास, ओम वर्तकनगर, नवशक्ती यांनी महिला विभागात विजयी वाटचाल केली. श्री मावळी मंडळाकडून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन ठाणे येथे सुरू आहे. पुरुष विभागात डॉन बास्को संघाचा जीत सिंग, तर महिला विभागात एस. आय. ई. एस. संघाची आस्था सिंग हे गुरुवारच्या दिवसाचे उत्कृष्ट खेळाडू ठरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com