
सन २०११ मधील प्रसंग भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये संधी मिळाल्यावर चांगली कामगिरी केल्यावर विराट कोहलीला विश्वचषक संघात निवडण्याची शक्यता वाढल्या होत्या. दौरा संपत असतानाच त्याची कुणकुण लागली होती. विराट चांगलाच उत्साहात होता.