Tokyo Olympics : स्पर्धेतील भारतीय खेळाडूंची संपूर्ण यादी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tokyo Olympics  Indian players

Tokyo Olympics : स्पर्धेतील भारतीय खेळाडूंची संपूर्ण यादी

कोरोनाच्या संकटामुळे स्थगित करण्यात आलेली जगातील मानाची स्पर्धा अर्थात ऑलिम्पिक गेम्सला 23 जुलैपासून सुरुवात होत आहे. जपानमधील टोकियोत पार पडणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक महासंघाकडून 18 वेगवेगळ्या खेळ प्रकारातून 124 अ‍ॅथलिट्सची यादी निश्चित केलीये. हॉकीनंतर सर्वात मोठा ताफा हा नेमबाजांचा आहे. यात 15 खेळाडू भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. याशिवाय पदकाची आस असलेल्या कुस्ती प्रकारात 7 जण सहभागी आहेत. जाणून घेऊयात कोणत्या खेळ प्रकारातून कोणते खेळाडू ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. (Tokyo Olympics 2020 All Event And Indian players Contingents Final List In Marathi)

तिरंदाजी

तरुणदीप राय (पुरुष रिकर्व)

अतनु दास (पुरुष रिकर्व)

प्रवीण जाधव (पुरुष रिकर्व)

दीपिका कुमारी (महिला रिकर्व)

बॅडमिंटन

पीव्ही सिंधु (महिला एकेरी)

बी. साई प्रणीत (पुरुष एकेरी)

सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी (पुरुष दुहेरी)

बॉक्सिंग

विकास कृष्ण (पुरुष 69 किलो वजनी गट)

लवलीना बोर्गोहेन (महिला 69 किलो वजनी गट)

आशीष कुमार (पुरुष 75 किलो वजनी गट)

पूजा रानी (महिला 75 किलो वजनी गट)

सतीश कुमार (पुरुष 91 किलो वजनी गट)

मेरी कोम (महिला 51 किलो वजनी गट)

अमित पंघाल (पुरुष 52 किलो वजनी गट)

मनीष कौशिक (पुरुष 63 किलो वजनी गट)

सिमरनजीत कौर (महिला 60 किलो वजनी गट)

वेंकटेशन आणि धनलक्ष्मी शेखर (मिश्र 4 बाय 400 मीटर रिले टीम)

पुरुष हॉकी संघ

गोलकीपर : पीआर श्रीजेश

डिफेंडर : हरमनप्रीत सिंग, रूपिंदर पाल सिंग, सुरेंद्र कुमार, अमित रोहिदास, बीरेंद्र लाकडा

मिडफील्डर्स : हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, नीलकांत शर्मा, सुमित

फॉरवर्ड : शमशेर सिंग, दिलप्रीत सिंग, गुरजंत सिंग, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंग

स्टँडबाय : कृष्ण पाठक (गोलकीपर), वरुण कुमार (डिफेंडर) आणि सिमरनजीत सिंग (मिडफील्डर)

महिला हॉकी संघ

गोलकीपर : सविता

डिफेंडर : दीप ग्रेस एक्का, निक्की प्रधान, गुरजीत कौर, उदिता

मिडफील्डर : निशा, नेहा, सुशीला चानू पुखरामबम, मोनिका, नवजोत कौर, सलीमा टेटे

फॉरवर्ड : रानी, नवनीत कौर, लालरेम्सियामी, वंदना कटारिया, शर्मिला देवी

स्टँडबाय : ई रजनी

टॅग्स :Tokyo Olympics 2020