Olympics : भवानी देवीची ऐतिहासिक कामगिरी क्षणापूरती

तलवारबाजी प्रकारात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली आणि पहिला सामना जिंकणारी भवानी देवी पहिली महिला खेळाडू
Bhavani Devi
Bhavani DeviTwitter

Tokyo Olympics 2020 : तलवारबाजी क्रीडा प्रकारात सीए भवानी देवी हिने दमदार सुरुवात केलीये. तिने ऑलिम्पिकच्या पदार्पणाच्या सामन्यात विजय नोंदवत ऐतिहासिक कामगिरी केली. सोमवारी महिला साबरे प्रकारात तिने ट्यूनीशियाच्या नादिया बेन अजीजीला 15-3 अशी मात दिली. तलवारबाजी प्रकारात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली आणि पहिला सामना जिंकणारी भवानी देवी पहिली महिला खेळाडू आहे. तलवारबाजीत दुसऱ्या फेरीत मात्र तिचा प्रवास थांबला. राउंड ऑफ 32 मध्ये तिचा सामना फ्रान्सच्या एम ब्रुनेट हिच्या विरुद्ध झाला. यात तिला 15-7 अशा फरकाने पराभव स्विकारावा लागला (Tokyo Olympics 2020 Bhavani Devi Loss After Wins indias 1st Ever Fencing Match In Olympics History Beats Tunisias Ben Azizi)sbj86

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com