Smriti Mandhana and jemimah rodrigues
sakal
नवी दिल्ली - जागतिक ॲथलेटिक्सकडून काही दिवसांपूर्वीच नोंदणीकृत चाचणी गटातील भारतीय खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. आता राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेकडून (नाडा) सोमवारी पहिल्या तिमाहीत ज्या खेळाडूंची उत्तेजक चाचणी करण्यात येईल, अशा नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये ३४७ खेळाडूंचा समावेश आहे.