Ashes 2019 : DRS एक जोक आहे; वॉर्नर बाद नव्हताच!

Twitter erupts as David Waner was given out wrongfully by DRS
Twitter erupts as David Waner was given out wrongfully by DRS
Updated on

मॅंचेस्टर : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सध्या चांगल्या फॉर्मात नाही. काही केल्या त्याला मोठी धावसंक्या उभारता येत नाही. अशातच त्याला पंचांच्या आणि आता तर डीआरएसच्या चुकीच्या निर्णयांचा फटका बसला आहे. सध्या सुरु असलेल्या ऍशेस मालिकेत त्याला असचा डीआरएसच्या चुकीच्या निर्णयचा फटका बसल्याचे दिसत आहे. त्याला बाद देण्यात आलेल्या चुकीच्या निर्णयामुळे सोशल मीडियाटून डीआरएसवर चांगलीच टीका केली जात आहे. 

जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर वॉर्नरच्या बॅटी कड लागून चेंडू मागे गेल्याचा सर्वांना भास झाला. मात्र, आर्चरला खात्री नसल्याने त्याने खूप अपिल केले नाही. तरीही कर्णधार ज्यो रुटने तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि वॉर्नरला बाद ठरविण्यात आले. 

रिप्लेमध्ये बॅट आणि चेंडू यांच्यात अंतर असल्याचे दिसत होते. मात्र, अल्ट्राएजमध्ये चेंडू बॅटला लागल्याचे स्पष्ट झाले आणि वॉर्नरला बाद घोषित करण्यात आले. वॉर्नर शांतपणे मैदानाबाहेर निघून गेला मात्र, सोशल मीडिया काही शांत बसला नाही. या निर्णयाला सर्व स्तरातून बरिच टीका सहन करावी लागत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com