National Boxing Championship: आजपासून नागपुरात राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा; विविध राज्यातील सहाशे खेळाडूंचा सहभाग

Under-17 National Boxing Championship in Nagpur: नागपुरात महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या यजमानपदाखाली १७ वर्षाखालील मुला-मुलींची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा ५-११ एप्रिल दरम्यान आयोजित केली आहे. पदकविजेत्यांवरून आशियाई स्पर्धेसाठी संघाची निवड होणार आहे.
National Boxing Championship

National Boxing Championship

sakal

Updated on

नागपूर : महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या यजमानपदाखाली नागपुरात ५ ते ११ एप्रिल या कालावधीत १७ वर्षाखालील मुला-मुलींची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य संघटनेचे सचिव राकेश तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com