Viktor Axelsen Retirement: दोन वेळचा ऑलिंपिक विजेता व्हिक्टर ॲक्सेलसन म्हणाला ‘अलविदा’ चाहत्यांना धक्का!

Viktor Axelsen Announces Retirement: दुखापतीमुळे डेन्मार्कचा महान बॅडमिंटनपटू व्हिक्टर ॲक्सेलसनने निवृत्ती जाहीर केली. दोन वेळचा ऑलिंपिक विजेता आणि दीर्घकाळ अव्वल स्थान राखणाऱ्या खेळाडूच्या कारकिर्दीवर नजर.
Viktor Axelsen Retirement

Viktor Axelsen Retirement

sakal

Updated on

नवी दिल्ली : डेन्मार्कचा ३२ वर्षीय महान खेळाडू व्हिक्टर ॲक्सेलसन याने बुधवारी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. दुखापतीमुळे शरीर साथ देत नसल्यामुळे दोन वेळचा ऑलिंपिक व विश्वविजेता खेळाडू व्हिक्टर ॲक्सेलसन याने बॅडमिंटनला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com