Sports News: खेळाडूंऐवजी आता पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई; ‘वाडा’च्या योजनेत मोठा बदल, बंदी घातलेल्या औषधांवर कटाक्ष

WADA Shifts Focus to Drug Supply Chains: वाडाने डोपिंगविरोधी मोहिमेत मोठा बदल करत आता खेळाडूंऐवजी बंदी घातलेल्या औषधांच्या पुरवठादारांवर कारवाई करण्यावर भर दिला आहे. भारतासह २० देशांमध्ये मोहीम राबवली जात आहे.
Sports News

Sports News

sakal

Updated on

नवी दिल्ली : जागतिक उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी संस्था (वाडा) यांच्याकडून आता डोपिंगवर आळा घालण्यासाठी मोठा बदल करण्यात येत आहे. ‘वाडा’ने आपल्या योजनेत मोठा बदल केला असून, आता फक्त खेळाडूंवर लक्ष न ठेवता त्यांनी बंदी घातलेल्या औषधांचा पुरवठा करणाऱ्यांवर आपला कटाक्ष टाकला आहे. यानुसार बंदी घातलेल्या औषधांचा पुरवठा करणाऱ्यांंवर कारवाई करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com