
लंडन : भारतीय क्रिकेट संघ व इंग्लंडमधील प्रतिष्ठित क्लब मँचेस्टर युनायटेड (मॅन यू) यांच्यामध्ये रविवारी डाव रंगला. शुभमन गिलचा भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. गिल आणि कंपनीने याप्रसंगी मँचेस्टर युनायटेड क्लबकडे धाव घेतली आणि त्यानंतर क्रिकेट व फुटबॉल या दोन नावाजलेल्या खेळांचा मिलाफ झाला.