
Junior Badminton
sakal
गुवाहाटी : भारतीय खेळाडूंनी जागतिक ज्युनियर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील मिश्र प्रकारामध्ये ऐतिहासिक ब्राँझपदक पटकावल्यानंतर आता उद्यापासून (ता. १३) सुरू होत असलेल्या वैयक्तिक प्रकारामध्येही भारतीय खेळाडूंकडून पदकाची आशा बाळगली जात आहे.