Koneru Humpy and Arjun Erigaisi Win Bronze medal
sakal
नवी दिल्ली - कोनेरू हंपी हिने महिला विभागात, तर अर्जुन एरीगेसी याने खुल्या विभागात जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत ब्राँझपदक पटकावण्याची किमया करून दाखवली. कोनेरू हंपी व अर्जुन एरीगेसी यांच्या देदीप्यमान यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दोघांचेही अभिनंदन करण्यात आले.