
पुणे : सुधांशू बॅडमिंटन अकादमी आयोजित पीवायसी - पिनॅकल फाउंडेशन, एसबीए करंडक राज्यस्तरीय पंधरा व सतरा वर्षांखालील गटाच्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत शरयू रांजणे, रिया चोपडा, शर्वरी सुरवसे, स्वरा कुलकर्णीने आपापल्या गटांत प्रतिस्पर्ध्यांना हरवून आगेकूच कायम राखली आहे.