जय याचे पार्थिव आल्यावर कुटुंबीयांना हा धक्का पचविणे जड जात होते. जय याच्या आईचा टाहो उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकत होता.
दहिवडी : माण तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रावर दु:खाचा डोंगर कोसळावा, अशी अतिशय दु:खद घटना आज घडली. मलवडीचा युवा पैलवान जय दीपक कुंभार (वय १४ वर्षे) याचे आकस्मिक निधन झाले. या घटनेने (Young Wrestler Jai Kumbhar Passes Away) मलवडी पंचक्रोशीसह माण तालुका हळहळला.