
Jyotiba Phule Motivational Quotes : दरवर्षी देशभरात ११ एप्रिल रोजी समाजसधार महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली जाते.११ एप्रिल १८२७ रोजी पुण्यात जन्मलेल्या महात्मा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरीब महिली दलित आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी पुढाकर घेतला होता. त्यांनीच भारतातील पहिली मुलींची शाळा पुण्यात भिडेवाड्यात सुरू केली. थोर समाजसेवक, क्रांककारक महात्मा ज्योतिबा फुले याचे अनमोल विचार जाणून घेऊया.