
मुलतानी माती त्वचेतील घाण आणि तेलकटपणा काढून टाकते, त्यामुळे चेहरा चमकदार दिसतो.
मुलतानी माती गुलाबपाणी, मध, लिंबू आणि दूधासोबत वापरल्यास चेहऱ्यावर चमक येते.
आठवड्यातून 2 वेळा याप्रमाणे वापर केल्यास त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार दिसतो.
आजकाल प्रत्येकजण आपल्या त्वचेची खुप काळजी घेतो. चेहऱ्यावर कोणतेही क्रिम लावण्यापूर्वी काळजी घेत आहे. एखाद्याची त्वचा तेलकट किंवा कोरडी असेल तर त्यानुसार मॉइश्चराइझर वापरतो. सर्वांना चेहरा चांगला दिसावा असे वाटते. पण तुम्ही मुलतानी माती वापरून चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणू शकता. मुलातानी माती पुढील ४ पद्धतीने वापरू शकता.