

What is In-Flight Yoga and How to Do It
sakal
In Flight Yoga Benefits: ३५,००० फूट उंचीवरचा विमानप्रवास अनेकदा शरीर आणि मनावर परिणाम करतो. दीर्घकाळ एका जागी बसून राहिल्याने अंगदुखी, स्नायूंमध्ये ताण, थकवा आणि मानसिक तणाव जाणवतो. या पार्श्वभूमीवर 'इन-फ्लाइट योगा' हा केवळ पाच मिनिटांचा सोपी आणि उपयुक्त पद्धत सादर करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी 'योग महोत्सव २०२६' दरम्यान या उपक्रमाचे उद्घाटन केले.