
Herbal Detox Drink: शरीरातील अंतर्गत अवयव देखील तितकेच महत्त्वाचे असतात, जितके आपण चेहरा किंवा हात-पाय स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष देतो. आजच्या काळात वाढते वायू प्रदूषण, प्रोसेस्ड अन्न, ताणतणाव आणि असंतुलित जीवनशैली यामुळे शरीरात विषारी घटक (toxins) जमा होऊ लागतात.