
Vithuraya Rangoli for Aashadhi Ekadashi: आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि भावनात्मक सण आहे. दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरच्या विठोबा-दर्शनासाठी पायी वारी करतात. यंदा ६ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी विठ्ठलाची पूजा केली जाते आणि अनेकजण घरासमोर पारंपरिक रांगोळी काढतात.