
Benefits of Abhyanga Snan Beyond Diwali
sakal
Benefits of Abhyanga Snan Beyond Diwali: अभ्यंग हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ स्नान असा होतो. अभ्यंग स्नान पद्धतीमध्ये मूलतः डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीराला तेलाने मालिश करणे आणि स्नान करणे या दोन्हींचा समावेश आहे. बेसन व हळद यांचा वापर केला जातो. पारंपरिक पद्धतीमध्ये मुलतानी माती, हळद, लिंबू, गुलाब, कडुनिंब आणि नैसर्गिक तेलांचा स्नानासाठी केला जात होतो.