आयुष्याबाबत नवा ‘दृष्टिकोन’

मी ‘टीव्ही नाईन मराठी’वर ‘क्राइम डायरी’ कार्यक्रमात सूत्रसंचालिका म्हणून काम करत होते. कार्यक्रमाचं चित्रीकरण अनेकदा बाहेर व्हायचं, ज्यामुळे खूप चालावं लागायचं.
actress kranti redkar
actress kranti redkarsakal
Updated on

- क्रांती रेडकर

मी ‘टीव्ही नाईन मराठी’वर ‘क्राइम डायरी’ कार्यक्रमात सूत्रसंचालिका म्हणून काम करत होते. कार्यक्रमाचं चित्रीकरण अनेकदा बाहेर व्हायचं, ज्यामुळे खूप चालावं लागायचं. मीच सूत्रसंचालिका असल्यामुळे, सगळे संवाद चालत बोलावे लागायचे. कार्यक्रमाच्या शेवटच्या काही भागांचं चित्रीकरण सुरू असताना, मला आईपणाची चाहूल लागली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com