स्वतःची नवी ओळख

‘लाडाची मी लेक गं’ ही मालिका सुरू असतानाच मला आईपणाची चाहूल लागली होती. त्यावेळी मी दोन चित्रपटांत काम करण्यास होकार दिला होता आणि एका वेबसिरीजचं अर्धे चित्रीकरणही झालं होतं.
Actress Smita Tambe
Actress Smita Tambesakal
Updated on

‘लाडाची मी लेक गं’ ही मालिका सुरू असतानाच मला आईपणाची चाहूल लागली होती. त्यावेळी मी दोन चित्रपटांत काम करण्यास होकार दिला होता आणि एका वेबसिरीजचं अर्धे चित्रीकरणही झालं होतं. असे वेगवेगळे प्रोजेक्ट माझ्या हातात होते. माझ्या लग्नाचा १८ जानेवारी हा वाढदिवस असून, त्याच दिवशी आम्ही तपासणी केली होती, त्यात मी आई होणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com