AI Nails App: आता मोबाइल अ‍ॅप नखांचा रंग क्षणात बदलणार, फ्लोरिडाच्या कंपनीने लाँच केले AI नेल्स...!

AI beauty apps for nail art: फ्लोरिडातील एका कंपनीने लॉन्च केलेल्या AI नेल्स अ‍ॅपमुळे आता मोबाइलवरून काही सेकंदांत नखांचा रंग बदलून पाहता येणार आहे.
AI Nails App

Florida Company Introduces AI Nails That Change Color on Demand

sakal

Updated on

AI app that changes nail color instantly: लहान मुलींपासून ते आजींपर्यंत, सगळ्याच महिलांना वेगवेगळ्या रंगाच्या नेल पॉलिश लावायला आवडतात. पण नेहमी एकच रंग सगळ्या कपड्यांवर साजेसा आणि छान दिसेल असं नाही. त्यामुळे सारखं सारखं नेल पॉलिश रिमुव्हरने किंवा सलॉनमध्ये जाऊन नवीन नेल पॉलिश लावावी लागते.

पण आता त्याची कटकट कमी होणार आहे कारण फ्लोरिडामधल्या एका कंपनीने चक्क आधुनिक नखांचा शोध लावलाय, ज्यांचा रंग तुम्ही कुठेही आणि कधीही बदलू शकता. केवळ एका अ‍ॅपच्या मदतीने नखांचा रंग क्षणार्धात बदलता येणार आहे. या अ‍ॅपबद्दल जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com