
Budget skincare: महिला त्यांच्या चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी विविध प्रयत्न करत असतात. यासाठी अनेक महिला महागडे फेसवॉश आणि क्रीम देखील वापरतात. पण तरीही, कधीकधी या गोष्टींचा अपेक्षेइतका परिणाम होत नाही. अशावेळी काही महिला घरगुती आणि देशी उपायांवर जास्त विश्वास ठेवतात, कारण त्याचे काही दूषपरिणाम होत नाही. तुम्हालाही घरगुती उपाय करायचा असेल तर चेहराधुतल्यानंतर ही एक गोष्ट चेहऱ्यावर लावू शकता.