

Can Virtual Poojas Replace Temple Rituals? Experts Share Their Views
Sakal
Is digital puja as effective as traditional puja: पूजा म्हटलं की अनेकांच्या मनात सकाळची आरती, मंदिरातील घंटानाद, धूपाचा सुगंध आणि मंत्रोच्चारांनी भारलेलं वातावरण… हेच चित्र उभं राहतं. पण आता बदलत्या काळासोबत हे चित्र बदललं आहे. एका क्लिकवर ऑनलाइन दर्शन, व्हिडिओ कॉलवर पूजा आणि लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे धार्मिक विधींमध्ये सहभागी होणं सामान्य झालं आहे.
मात्र, घरबसल्या मोबाईलच्या स्क्रीनसमोर बसून केलेली पूजा खरंच पारंपरिक मंदिरातील पूजेसारखीच प्रभावी असू शकते का? की डिजिटल माध्यमामुळे अध्यात्मातील भावनिक आणि आध्यात्मिक स्पर्श हरवत चालला आहे? जाणून घेण्यासाठी पुढील लेख पूर्ण वाचा