Makar Sankranti: मकर संक्रांतीला 'या' रंगाचे कपडे घालणे टाळा, नाहीतर...
Makar Sankranti Avoid Wearing Colors: मकर संक्रांतीच्या निमित्ताने अनकेजण काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. तर काही जण रंगीबेरंगी नवीन कपडे घालतात. मात्र यंदा मकर संक्रांतीला या रंगाचे कपडे घालणे टाळा, का ते जाणून घ्या
१४ जानेवारी मकर संक्रांतीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जाते. भारताच्या विविध भागात या सणाला वेगवेगळ्या नावांनी ओळखले. विशेषतः दक्षिण भारतात या सणाला पोंगल असे म्हणतात तर उत्तर भारतात याला लोहारी असे म्हणतात.