

Long Hours of Driving Cause Back and Lower Back Pain
esakal
Long Driving Back Pain: आजकाल गाडी ही काळाची गरज झाली आहे. ऑफिस, व्यवसाय किंवा लांबचा प्रवास असो यासाठी गाडी चालवावेच लागते. मात्र सात ड्रायव्हिंग केल्यामुळे मणक्यावर अतिरिक्त ताण येतो. यामुळे पाठ, कंबरदुखीचा सतत त्रास होतो.