
Tips to make Mondays less stressful and more productive: वा! शुक्रवार आला. शनिवार, रविवार मस्त एन्जॉय करू यात, असं म्हणत रविवार एन्जॉय करता करता रात्र कधी होते आणि सोमवारची ऑफिसची वेळ कधी येते ते कळतच नाही. अरे! सुट्टीचे दोन दिवस गेलेसुद्धा...आणि आता पुन्हा ते ऑफिस... कंटाळा, थोडंसं नर्व्हस वाटणं...मंडे ब्लूज- अर्थात या सोमवारच्या कंटाळ्यावर मात कशी करायची, याच्या या काही छोट्या टिप्स...