
West Bengal Tradition White Saree with Red Border: साडी ही प्रत्येक महिला मनापासून आवडणारा पारंपरिक आणि स्टाइलिश पोशाख आहे. कांजीवरम, रेशमी किंवा कापसाच्या साड्यांमध्ये प्रत्येकाने कधी ना कधी मन लावून परिधान करतात तसेच प्रत्येक कपड्याच्या मागे एक खास इतिहास आणि संस्कृती दडलेली असते.