

Best Ram Navami Messages in Marathi for 2025: राम भक्त राम नवमीची अतुरतेने वाट पाहत असतात. राम नवमीचा सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. यंदा राम नवी ६ एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान श्री रामाचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे. तसेच देशभरात हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. राम नवमीनिमित्त प्रियजनांना खास शुभेच्छा पाठवायच्या असतील तर पुढील मॅसेज पाठवू शकता.