
Sakal
भाऊबीज हा दिवाळीतील एक खास सण आहे, जो भावा-बहिणींच्या नात्यातील गोडवा वाढवतो. यंदा २३ ऑक्टोबरला हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिण भावाला ओवाळून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि मराठीतून खास शुभेच्छा पाठवून हा दिवस अधिक खास बनवू शकतो.
Bhau Beej 2025 celebrations: पाच दिवस साजरा केला जाणारा दिवाळी सणातील भाऊबीज हा एक महत्वाचा सण आहे. हा दिवस भावा-बहिणींसाठी खास असतो. तसेच नात्यातील गोडवा वाढवणारा हा सण आहे. हा दिवस कार्तिक महिन्यातील शुल्क पक्षातील द्वितीया तिथीला भाऊबीज साजरी केली जाते. यंदा २३ ऑक्टोबरला म्हणजेच उद्या हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिण भावाला ओवाळून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. तसेच या दिवसाला अधिक खास बनवण्यासाठी लाडक्या भावा-बहिणीला मराठीतून खास शुभेच्छा पाठवू शकतात.