Bhaubeej 2024: भाऊबीज कधी साजरा करावा, जाणून घ्या इतिहास अन् महत्व

Bhaubeej 2024: भाऊ-बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा सण म्हणून भाऊबीज हा सण साजरा केला जातो. पण या दिवसाचे महत्व काय आहे हे जाणून घेऊया.
Bhaubeej 2024:
Bhaubeej 2024: Sakal
Updated on

Bhaubeej 2024: 'वेड्या बहिणीची वेडी ही माया... 'आज दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. आज बहिणीसाठी खास दिवस आहे. या दिवशी बहिणी भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते. तसेच भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो.

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. हा सण देशभरात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. हा सण का साजरा केला जातो आणि याचे महत्व काय आहे हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com