

Bhogi 2026 Marathi Wishes:
Sakal
Happy Bhogi 2026 wishes in Marathi : भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आधी साजरा केला जातो. यंदा १३ जानेवारीला भोगी साजरी केली जाणार आहे. या दिवशी प्रत्येकांच्या घरी भोगीची भाजी आणि तिळ लावलेली भाकरी बनवली जाते. या शुभ दिवशी मित्रपरिवार आणि नातेवाईकांना मनापासून शुभेच्छा पाठवण्याची सुंदर परंपरा आहे. तुम्हाला हटके, अर्थपूर्ण आणि भावनिक मराठी शुभेच्छा पाठवायच्या असेल तर पुढील संदेश कॉपी पेस्ट करुन सणाचा आनंद द्विगुणित करू शकता.