

Makar Sankranti Black Saree Styles
Esakal
Makar Sankranti Office Look Saree: मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे महत्त्व विशेष मानले जाते. सणाचा उत्साह आणि ऑफिसचा प्रोफेशनल लूक दोन्ही सांभाळायचे असतील, तर योग्य साडीची निवड खूप महत्वाची ठरते. या खास लेखात दिलेल्या काळ्या साड्यांचे प्रकार ऑफिसमध्येही एलीगंट आणि सणासाठी खास लूक देतात.