

Youth, Weight Obsession and the Silent Mental Health Struggle Indian Youngsters Dealing With Currently
sakal
Anxiety about body appearance: वजन नियंत्रणात असावे, शरीरयष्टी सुदृढ, प्रतिमा सौंदर्यपूर्ण असावी असे प्रत्येकाला वाटते. आपण कसे दिसतो त्यावरही आत्मविश्वास अवलंबून असतो. परंतु, अलीकडच्या काळात शरीर सौंदर्याला महत्त्व दिले जात आहे. यामध्ये काही कमी जास्त झाले तरी तरुणांमध्ये चिंता, न्यूनगंड व आत्मविश्वासाचा अभाव जाणवत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) संशोधनातून ही बाब समोर आली आहे.