

Significance of Boranhan Makar Sankranti
Esakal
Makar Sankranti Boranhan Ceremony: हिंदू सणांचा पहिला सोहळा मकर संक्रांती. महाराष्ट्रातील अनेक कुटूंबामध्ये या काळात लहान मुलांना बोरन्हाण घालण्याची परंपरा आहे. हा केवळ एक कार्यक्रम नसून तो बालकांच्या आरोग्य, आनंद आणि संरक्षणाशी जोडलेला एक संस्कार मानला जातो.