Mahashivratri 2025 Fast Tips : महाशिवरात्रीचा उपवास सोडताना 'या' 5 पदार्थ खा, थकवा दूर होईल

Mahashivratri 2025 Fast Tips : महाशिवरात्रीच्या उपवासादरम्यान तुम्हाला फक्त सात्विक पदार्थच खावे लागते. शिवरात्रीचा उपवास सोडताना तुम्ही पुढील पदार्थांचे सेवन करू शकता. यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि थकवा दूर होईल.
Mahashivratri 2025 Fast Tips :
Mahashivratri 2025 Fast Tips : Sakal
Updated on

energy-boosting foods: महाशिवरात्रीचा सण हा भगवान शिवाला समर्पित आहे. संपूर्ण भारतात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाे साजरी केली जाते. या दिवशी, भगवान शिवाचे भक्त पूर्ण विधीवत त्यांची पूजा करतात.

शिवलिंगावर दूध, बेलाची पाने, पांढरे फुल इत्यादी अर्पण करतात. या दिवशी बरेच लोक उपवासही करतात. या दिवशी उपवास केल्यास भगवान शंभू प्रसन्न होतात. महाशिवरात्रीच्या उपवासात योग्य आहार निवडणे अत्यंत महत्वाचे आहे. या दिवशी मांसाहार पूर्णपणे टाळावा. साधारणपणे, उपवासाच्या वेळी लोक दूध, चहा आणि फळे खातात. पण, महाशिवरात्रीचा उपवास सोडताना कोणत्या पदार्थांचे सेवन करावे हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com