नव्या व्हायरससह जग हादरणार! बाबा वेंगाची भयावह भविष्यवाणी पुन्हा चर्चेत

नव्या व्हायरससह जग हादरणार! बाबा वेंगाची भयावह भविष्यवाणी पुन्हा चर्चेत

Baba Vanga 2022 Predictions: 2021चे वर्ष संपायला आले आहे, आता काही दिवासात नवीन (New Year 2022) वर्षाची सुरूवात होईल. कित्येक संकाटाचा सामना करणाऱ्या लोकांसमोर प्रश्न उभा राहिला आहे की, येणारे नवीन वर्ष कसे असेल? तर दुसरीकडे बुल्गारियातील भविष्य सांगणारे बाबा वेंगाने सन 2022 बाबत (Baba Vanga 2022 Predictions) धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. बाबा वेंगाने अमेरिकामध्ये 9/11 च्या हल्ल्यापासून त्सुनामी (Tsunami)पर्यंत भविष्यवाणी केल्या आहेत ज्या खऱ्या झाल्या आहेत. बाबा वेंगाने जगासंबधीत कित्येक भविष्यवाणी केल्या आहे. (Bulgarian Psychic Baba Vanga Predicted in 2022 Virus Tsunami Alien and locust Attack)

नव्या व्हायरससह जग हादरणार! बाबा वेंगाची भयावह भविष्यवाणी पुन्हा चर्चेत
वजन कमी करण्यासाठी गव्हापेक्षा राई भारी! संशोधनाचा निष्कर्ष

भविष्य सांगणाऱ्या बाबा वेंगाने धक्कादायक भविष्यवाणी करताना सांगितले होते की, 2022 या नववर्षामध्ये धोकादायक व्हायरस येणार आहे. त्यासोबतच त्यांनी सांगितले की, 2022 मध्ये पृथ्वीवर एलिअन हल्ला करू शकतात. भारतात उपासमार होऊ शकते, जी टोळधाडमुळे निर्माण होईल.

बाबा वेंगाला बाल्कन प्रदेशातील नॉस्ट्राडेमस मानले जातात. बाबा वेंगाचा जन्म सन 1911मध्ये झाला होता आणि त्यांचे खरे नवा वेंगेलिया गुश्तेरोवा होते. सन १९९६ मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. त्यांचा दावा होता की , देवाने त्यांना आगळी-वेगळी भेट दिली आहे ज्यामुळे ते भविष्य पाहू शकतात. जेव्हा ते १२ वर्षाचे होते तेव्हा भयानक वादळ आले होते, त्यात त्यांची दृष्टी गेली. बाबा वेंगा यांनी आपल्या मृत्यूसंबधीत केलेली भविष्यवाणी देखील खरी ठरली. बाबा वेंगा यांना आपल्या मृत्यूपूर्वी साल 5079 पर्यंतची भविष्यवाणी केली होती.

नव्या व्हायरससह जग हादरणार! बाबा वेंगाची भयावह भविष्यवाणी पुन्हा चर्चेत
लंबूजीपेक्षा बुटका नवराचं भारी; लैंगिक विषयक अभ्यासकांचा दावा

बाबा वेंगा यांनी 2022 साठी केली धोकादायक भविष्यवाणी

भविष्य सांगणाऱ्या बाबा वेंगानुसार, संशोधकांना सायबेरियामध्ये एक घातक विषाणू सापडेल. हा विषाणू आतापर्यंत जमा झाला आहे. हवामान बदलामुळे बर्फ वितळेल आणि हा विषाणू पसरेल, त्यानंतर जगातील परिस्थिती अनियंत्रित होईल.

बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार २०२२ मध्ये भयंकर नैसर्गिक आपत्ती येणार आहे. जगात भूकंप आणि सुनामी येण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, ऑस्ट्रेलिया आणि अनेक आशियाई देशांमध्ये धोकादायक पूर येईल. त्सुनामीमुळे शेकडो लोकांचा बळी घेईल. येत्या वर्षभरात जगात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

बल्गेरियन भाकितानुसार, भारतातील पिकांवर आणि शेतांवर टोळधाड करतील, ज्यामुळे देशात उपासमार होऊ शकते. त्याच वेळी एलियन्स ओमुआमुआ नावाचा एस्टेरॉयड पृथ्वीवर पाठवतील.

नव्या व्हायरससह जग हादरणार! बाबा वेंगाची भयावह भविष्यवाणी पुन्हा चर्चेत
Winter Hair Care: थंडीत केसांची अशी 'घ्या' काळजी; घरीच तयार करा तेल

बाबा वेंगाच्या भविष्यवाणी झाल्या खऱ्या

बाबा वेंगाच्या अपनी भविष्यवाणीमध्ये दावा केला आहे की, सन 5079 मध्ये जग संपणार आहे. वेंगाने सोव्हिएत युनियनचे विघटनमध्ये अमेरिकेत अल कायदाच्या संघटनेचा 9/11 हल्ला, 2004 मध्ये त्सुनामीबाबत आफ्रिकी, अमेरिकी वंशाचा व्यक्ती अमेरिकेचा राष्ट्रपती बनन्याबाबत, ब्रिटेनच्या राजकुमारी डायनाचा मृत्यूसह कित्येक भविष्यवाण्या केल्या ज्या खऱ्या ठरल्या.

(या लेखाच्या माध्यमातून आम्ही कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धेचे समर्थन करत नाही. वरील लेखाचा उद्देश केवळ माहिती देणे असा आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com