
Safe Online Shopping: आजकाल ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड वाढत चालला आहे. कारण कमी वेळेत घर बसल्या वस्तू खरेदी करता येतात. अनेक लोक मेकअपचे प्रोडक्ट देखील ऑनलाईन खरेदी करतात. पण कधीकधी सेलमध्ये ऑनलाईन मेकअप प्रोडक्ट खरेदी केल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते. जर तुम्हालाही ऑनलाइन मेकअप खरेदी करायचा असेल तर पुढील टिप्स लक्षात ठेवल्या पाहिजेत.