५० व्या वर्षीही तरुण दिसण्यासाठी नवा फंडा? ‘फेशियल ड्राय ब्रशिंग’मागचं खरं सत्य काय? जॉलाइन सुधारण्यासाठी...

Facial Dry Brushing Trend Explained: सोशल मीडियावर गाजणाऱ्या फेशियल ड्राय ब्रशिंग ट्रेंडमागचं खरं शास्त्र आणि त्याचे फायदे-तोटे डॉक्टरांच्या सल्ल्यासह जाणून घ्या.
Trending Social Media Beauty Trend

What is Social Media Beauty Trend Facial Dry Brushing

sakal

Updated on

Trending Social Media Beauty Trend: सोशल मीडियावर सतत काहीतरी व्हायरल होत असतं. मात्र आता नवीन वर्ष सुरु होऊन दोनच आठवडे झालेत पण ब्युटी ट्रेंडची लाट काही थांबत नाहीये. कधी फेस रोलर, कधी आईस बाथ, तर कधी एन्झाइम स्क्रब्स; सुंदर दिसण्यासाठी आणि परफेक्ट जॉलाईन साठी असे वेगवेगळे ट्रेंड्स लगेच व्हायरल होतात. आता यात आणखी भर पडली आहे, ती म्हणजे फेशियल ड्राय ब्रशिंगची. पण हा ट्रेंड आहे तरी काय आणि याने खरंच जॉलाइन उठून दिसते का, की हा फक्त आणखी एक इंटरनेट ट्रेंड आहे? चला जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com