Fathers Day 2025: वडील-मुलांच्या खास नात्याची कहाणी सांगणारे ‘हे’ चित्रपट पाहा अन् फादर्स-डे साजरा करा!
Fathers Day Special Films: यंदा फादर्स डे 15 जून रोजी साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने तुम्ही घरच्या घरी वडिलांसोबत ‘हे’ भावस्पर्शी चित्रपट पाहून दिवस खास बनवू शकता
Fathers Day Special Films: जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ‘फादर्स डे’ साजरा केला जातो. यंदा हा खास दिवस १५ जून रोजी येतो आहे. फादर्स डे हा दिवस वडिलांच्या निस्वार्थ प्रेमाला, त्यागाला आणि सततच्या आधाराला सलाम करण्यासाठी एक अत्यंत खास संधी असते.