
Republic Day 2025: देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदात साजरा केला जातो. त्यानिमित्त शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 26 जानेवारीला ध्वजारोहण केले जाते. यानंतर अनेक शाळांमध्ये गाणी, नृत्य आणि विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. अशावेळी जर तुमच्या शाळेत चित्रकला स्पर्धा होत असेल आणि तुम्हाला त्यात सहभागी व्हायचे असेल, तर तुम्ही पुढील कल्पना घेऊन चित्र काढू शकता.