

Acharya Chanakya on Friendship
sakal
ACHARYA CHANAKYA ADVICE ON CHOOSING FRIENDS: आपल्या आयुष्यात जितकी रक्ताची आणि जवळची नाती महत्त्वाची असतात, तितकंच मैत्रीचं नातंही महत्त्वाचं आहे. मात्र, हे नातं विश्वास आणि समजूतदारपणावर टिकून राहतं. त्यामुळे मैत्री करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, याबद्दल आचार्य चाणक्यांचा एक विचार प्रसिद्ध आहे.