

Habit of wiping glasses with shirt or tissue paper proving dangerous
Sakal
आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतांश जणांसाठी चष्मा हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपण चष्मा कितीही जपून वापरला आणि रोज स्वच्छ केला, तरी काही महिन्यांतच त्याच्या लेन्सवर बारीक स्क्रॅचेस (ओरखडे) आणि धूसर डाग दिसू लागतात. यामागे आपण नकळत करत असलेल्या काही सामान्य चुका कारणीभूत असतात.