Stomach Ache: रोज सकाळी शाळेत जाण्यापूर्वी तुमच्या मुलांचे पोट दुखते? बालरोगतज्ज्ञांनी सांगितले यामागचे खरे कारण!

Morning Tummy Pain in Kids: फक्त शाळेत जाणे टाळण्यासाठीच नाही, तर 'या' गंभीर शारीरिक अन् मानसिक कारणांमुळेही लहान मुलांमध्ये उद्भवू शकते पोटदुखी; पालकांनी जाणून घ्यावीत 'ही' लक्षणे!
Child Complains of Stomach Ache Before School Paediatric Causes

Child Complains of Stomach Ache Before School? Paediatric Causes

esakal 

Updated on: 

School Anxiety vs Constipation: सकाळी शाळेची वेळ झाली की लहान मुलांचे अचानक पोट दुखायला लागणे ही अनेक घरांमध्ये दिसणारी अतिशय सामान्य बाब आहे. अनेकदा पालक याकडे शाळा टाळण्याचे किंवा नाटक करण्याचे एक कारण म्हणून पाहतात. पण, ही फक्त एक थाप नसून त्यामागे एखादी शारीरिक समस्या किंवा मानसिक तणाव असू शकतो, असे बालरोगतज्ज्ञ सांगतात.

मुलांमध्ये वारंवार होणाऱ्या पोटदुखीची (Recurrent Abdominal Pain) कारणे शोधण्यासाठी दुखापतीची वेळ, पोटदुखीचे स्वरूप आणि त्यासोबत दिसणारी इतर लक्षणे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com