

Children's Day 2026 Wishes in Marathi
sakal
14 NOVEMBER CHILDREN'S DAY WISHES IN MARATHI: निरागस हास्य, खोडकरपणा आणि छोट्या छोट्या स्वप्नांनी बालपणाचा काळ खास बनतो. मुलांच्या या निरागस जगात आनंद, उत्साह आणि प्रेम भरभरून असतं. त्यांच्या कल्पनांना बळ देत, त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देत १४ नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो. या खास दिवशी प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या काही सुंदर शुभेच्छा जाणून घेऊया.