

History And Significance of Children’s Day
Esakal
Children’s Day Celebrated on 14 November in India: भारतासह जगभरात १४ नोव्हेंबर रोजी बाल दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पण अनेकांना प्रश्न पडतो की, "हि तारीख का ठरवली?" आणि बाल दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे? चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया.