Jelly Danger For Kids: रंगीत जेली ठरली जीवघेणी! पालकांनी घ्यावी 'ही' काळजी

Why is colorful jelly dangerous for kids: जेली त्याच्या घसात अडकली. यामुळे त्याला श्वास घेता आला नाही आणि त्याचा गुदमरुन दुर्देवी मृत्यु झाला. यामुळे पालकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे डॉक्टरांकडून जाणून घेऊया.
Jelly Danger For Kids:
Jelly Danger For Kids:Sakal
Updated on

Why is colorful jelly dangerous for kids: रंगीत आणि मऊ जेली लहान मुलांना खायला खुप आवडतात. कधीकधी ते हट्ट देखील करतात. पण हीच जेली लहान मुलांसाठी घातक ठरू शकते. कारण मध्यप्रदेशमधील फिओर जिल्ह्यातील एका दिड वर्षाच्या चिमुकल्याचा गुदमरून मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्युचे कारण ठरली आहे मऊ आणि रंगीत जेली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com