

Monsoon Skin Care Guide: Simple Habits to Keep Your Skin Healthy and Glowing
sakal
Simple Habits to Keep Your Skin Healthy and Glowing in Monsoon: पावसाळ्यात हवेतला ओलावा सत्तर-ऐंशी टक्क्यांनी वाढतो. त्यामुळे मुरूम, बुरशी, खाज आणि निस्तेज त्वचा या समस्या जास्त होतात. त्यामुळे त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी काही कानमंत्र बघूया.