

Important Articles of Indian Constitution
sakal
History and Significance of Indian Constitution Day: दरवर्षी २६ नोव्हेंबर आपण भारतीय संविधान दिन साजरा करतो. हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजू केलेल्या मूल्यांच्या स्मरणार्थही साजरा केला जातो. याच दिवशी १९४९ मध्ये संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली होती. त्यानिमित्ताने भारतीय संविधानात असलेले काही महत्त्वाचे आणि शक्तिशाली कलम जाणून घेऊया.